सर्व अर्ज करणाऱ्यानी प्रथम नोंदणी करायची आहे
All applicants must first register.
नोंदणी पूर्ण झाल्यावर इमेल व पासवर्ड भरून लॉगीन करावे
Once registration is complete, log in by entering your email and password.
लॉगीन झाल्यावर आपल्याला ज्या विषयासाठी अर्ज करायचा आहे तो विषय निवडा व अर्ज भरा
After logging in, select the subject for which you wish to submit an application and fill out the application form.
ऑनलाइन फॉर्मभरताना आवश्यक ती कागदपत्र उपलोड करा उदा. आय कार्ड साइज फोटो (.jpg / .jpeg / .png format), जातीचा दाखला, मार्कशीट
इतर दाखले व इतर कागदपत्रे (सर्व .pdf format)
While filling out the online form, upload the required documents, such as an ID-card-sized photograph (.jpg / .jpeg / .png format), caste certificate, mark sheet, and other certificates or documents (all in .pdf format).
सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा तपासा मगच फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला कि त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही
Once you have filled in all the information, check it thoroughly before submitting the form. You will not be able to make any changes to the form once it has been submitted.
फॉर्म सबमिट झाल्यावर फॉर्म प्रिंट करण्याचा ऑप्शन अॅक्टीवेट होईल. त्यानंतर त्याचे प्रिंट काढा त्या बरोबर आवश्यक ती कागदपत्रे जोडा (कागदपत्रे self signed असावीत) व दिलेल्या पत्यावर रजिस्टर एडी ने दिलेल्या वेळेपूर्वी पाठून द्या
Once the form is submitted, the option to print it will become active. Please print the form, attach the required documents (ensure all documents are self-signed), and send them via Registered AD to the specified address before the given deadline..